loader image

Dr. Deepak Gokhale - 98220 6 8840

आपली पुढील बॅच : अगदी लवकरच...

Dr. Deepak Gokhale - 98220 6 8840

( अगदी नक्की वाचा )

ShareGuru.Net - Dr. Deepak Gokhale

Make the REST of your LIFE the BEST of your LIFE

Share Market Classes @ Pune, Maharashtra, India

Learn Basics of Share Trading, Futures and Options and Technical Analysis in a Most Easiest Way....

Also Learn everything about Mutual Funds in a Most Simple Language....

Share Market Classes @ Pune Maharashtra, India

Learn Basics of Share Trading, Futures and Options and Technical Analysis in a Most Easiest Way....

Also Learn everything about Mutual Funds in a Most Simple Language....

( Move Mouse Over to Pause and Click to Zoom )

( Tap to Pause and Zoom )

चला... आता हार्डवर्क नाही...

तर निश्चित स्वरूपाचं स्मार्टवर्क करूया...

end of section

CLASS INTRODUCTION

जाणून घेऊया आपल्या क्लासविषयी...

Empowering YOU to tap into your own personal power and potential

माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे यांची ही एक छोटीशी झलक

( अगदी नक्की पहा )

आपले शेअर मार्केटचे ऑनलाइन क्लासेस जेथून घेतले जातात तो हा आपला अत्याधुनिक स्टुडिओ...
प्रोफेशनल लायटींग, ऑडिओ सिस्टिम, कॅमेरा, ग्रीन स्क्रीन इत्यादींनी सुसज्ज...

Our courses are widely attended by people from varied backgrounds, including...

Salaried Persons

Businessmen

Engineers

Doctors

Teachers

Advocates

IT professionals

Chartered Accountants

Government Employees

Housewives

BPO Executives

Bank Employees

Actors and Performers

Social Workers

Retired Individuals

Salaried Persons

Businessmen

Engineers

Doctors

IT professionals

Advocates

Teachers

Chartered Accountants

Government Employees

Housewives

BPO Executives

Bank Employees

Actors and Performers

Social Workers

Retired Individuals

and Everybody who is interested to Learn and Earn in the Share Market...

end of section

OUR STUDENTS

ऐकुया काही अगदी मोजक्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया...

Magic is not something you do, Magic is what something YOU ARE

आता पाहूया काही अगदी मोजक्याच स्टुडंट्सचा हा कोलाज...

आता पाहूया काही अगदी मोजक्याच स्टुडंट्सचा हा कोलाज...

आणि यांच्याप्रमाणेच आहेत असे

अनेकानेक अनेकानेक अनेकानेक अनेकानेक

अनेकानेक अनेकानेक अनेकानेक अनेकानेक

अनेकानेक अनेकानेक अनेकानेक अनेकानेक

आणि यांच्याप्रमाणेच आहेत असे अनेकानेक अनेकानेक अनेकानेक अनेकानेक

end of section

SYLLABUS AND FEES

समजून घेऊया आपल्या कोर्स सिलॅबसना...

( Basic to Advance Complete Course )

Get started on YOUR journey towards a more compelling future

  • Introduction
  • What is Share ?
  • Brief History of Share Market
  • Working of NSE
  • Investment v/s Trading
  • Who is Risky – Market or Trader ? and Why ?
  • Typical Trader Mentality and Actions Taken
  • Myths and Reality of Fundamental Analysis
  • IPO
  • Issue with Premium
  • Issue with Book Building
  • Preference or Rights Issue
  • Dividend and Bonus
  • Introduction to Trading Terminal
  • Depository
  • Demat and Trading Account
  • Introduction to Derivatives
  • In-Depth knowledge of Futures
  • Detail Example of Futures Transaction
  • Introduction to Options
  • In-Depth knowledge of Call
  • Detail Example of Call Transaction
  • In-Depth knowledge of Put
  • Detail Example of Put Transaction
  • Transaction Types – Buy, Sell, Short
  • Entry Actions as per the Signal
  • Derivatives Strategies
  • StopLoss Technique
  • Introduction to Indices
  • Index Futures and Options Trading System
  • Introduction and Brief History
  • The Dow Theory
  • IntraDay and End-of-Day Market Data
  • Line Chart
  • Trends – Up, Down and Sideway
  • Trend Line
  • Support and Resistance
  • Pivot Levels
  • Fibonacci Retracement
  • Bar and Candle Charts
  • Candle Types
  • Candle Reversal Patterns
  • Chart Reversal Patterns
  • Indicators and Oscillators
  • Simple and Exponential Moving Averges
  • Bollinger Bands, Parabolic SAR
  • MACD, Stochastic, RSI
  • Entry Refinement Techniques
Click to Expand

( Tap to Expand )

Share Market Course Syllabus

  • Introduction to Derivatives
  • In-Depth knowledge of Futures
  • Detail Example of Futures Transaction
  • Introduction to Options
  • In-Depth knowledge of Call
  • Detail Example of Call Transaction
  • In-Depth knowledge of Put
  • Detail Example of Put Transaction
  • Transaction Types – Buy, Sell, Short
  • Entry Actions as per the Signal
  • Derivatives Strategies
  • Stop-Loss Technique
  • Introduction to Indices
  • Index Futures and Options Trading System
  • Introduction and Brief History
  • The Dow Theory
  • IntraDay and End-of-Day Market Data
  • Line Chart
  • Trends – Up, Down and Sideway
  • Trend Line
  • Support and Resistance
  • Pivot Levels
  • Fibonacci Retracement
  • Bar and Candle Charts
  • Candle Types
  • Candle Reversal Patterns
  • Chart Reversal Patterns
  • Indicators and Oscillators
  • Simple and Exponential Moving Averges
  • Bollinger Bands, Parabolic SAR
  • MACD, Stochastic, RSI
  • Entry Refinement Techniques

Mutual Fund Course Syllabus

  • Introduction to Mutual Funds
  • Brief History of Mutual Funds
  • Savings v/s Investment
  • Power of Compounding through SIP
  • Structure of Mutual Fund
  • Net Asset Value ( NAV )
  • Return Calculation Methods
  • Introduction to Debt Market
  • Types – by Structure and Asset Class
  • Parameters – for Returns and Investment Methods
  • SIP, STP and SWP
  • Taxation
  • Disadvantages
  • Required Documents to Start Investment
  • Scheme Related Documents – SID, SAI and KIM
  • Mutual Fund Selection and Investment Techniques

Advance Options Trading Course Syllabus

  • Introduction
  • Full Explanation of Option Chain
  • Detail Study of Moneyness
    • In The Mony – At The Money Out of The Money
    • Intrinsic Value
    • Time Value
    • Long Buildup
    • Short Buildup
    • Long Unwinding
    • Short Covering
    • Open Interest
    • Put Call Ratio
    • Breakeven
    • Maximum Profit / Loss
  • Complete Explanation of Option Greeks
    • DELTA
    • THETA
    • VEGA
  • In-Depth knowledge of Payoff Charts
  • Complete Overview of 25+ Options Strategies
  • Detail Examples of Adjustments
    • Matching Premiums Strategy
    • DELTA Neutral Strategy
  • Trading Strategies
    • Expiry Day  Strategy
    • Monday Weekly  Strategy
    • Monthly Covered  Call  Strategy
  • Tools

आपल्या कोर्सेसचा कालावधी आणि फीज...

OFFLINE

छोट्या छोट्या ब्रेक सह... अगदी आरामात...

तेही अगदी सहज साध्या सोप्या सरळ मराठी भाषेत...अनेक उदाहरणांसोबत...

Share Market Course

Timings : 11:00 AM ~ 08:00 PM

Duration : TWO Days

Fees : Rs. 4950 /= only

Mutual Fund Course

Timings : 01:00 PM ~ 08:00 PM

Duration : ONE Day

Fees : Rs. 2450 /= only

Share Market Course

Timings : 11:00 AM ~ 08:00 PM

Duration : TWO Days

Mutual Fund Course

Timings : 01:00 PM ~ 08:00 PM

Duration : ONE Day

Fees

Rs. 4950 /=

only

Fees

Rs. 2450 /=

only

Advance Options Trading Course

Timings : 11:00 AM ~ 08:00 PM

Duration : ONE Days

Fees : Rs. 7450 /= only

In AC Classroom

Including : Notes, e-Stuff, Tea/Coffee/Snacks

Advance Options Trading Course

Timings : 11:00 AM ~ 08:00 PM

Duration : ONE Days

Fees

Rs. 7450 /=

only

end of section

FAQ

सोडवूया आपल्या मनातील काही प्रश्नांना...

...it's actually easier than you may think

( Tap Question to get Answer )

नक्कीच नाही. जर आपण शास्त्रशूद्ध पद्धतीने मार्केट डेटा व चार्टवर आधारित काम केले तर कधीच नाही.

इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे याही विषयाचे परिपूर्ण ज्ञान असणे अत्यावश्यक आहे.

अनुभवी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित शिकल्यानेच या व इतर कोणत्याही व्यवसायात यश येते.

कधीच नको. कारण प्रत्येकाची आर्थिक / कौटुंबिक पार्श्वभूमी, उपलब्ध वेळ, गुंतवणूक क्षमता, नुकसान सोसायची मर्यादा, कालावधी, उद्देश, मानसिकता ही वेगवेगळी व स्वतंत्र असते. त्यामुळे प्रत्येकाने गुंतवणुकीचे निर्णय स्वत:चे स्वत: आणि आपआपल्या क्षमतेनुसार / उद्दिष्टांनुसार घेणे कधीही योग्य ठरते.

अगदी 5000 रुपयांपासून देखील सुरुवात करता येते.

होय. पण चार्टवरील सिग्नलप्रमाणे योग्य वेळी खरेदी / विक्री आणि STOP-LOSS सारख्या शास्त्रीय मार्गाने ते मर्यादेत ठेवता येते.

अजिबात नाही. त्याची कोणतीही आवश्यकता नाही.

अजिबात नाही. फक्त कॉम्प्युटरचे ज्ञान आणि थोडे-फार इंग्रजी येणे आवश्यक आहे.

वय वर्ष 18 पूर्ण (कायद्याने सज्ञान) असणे आवश्यक आहे. तिथून पुढे कोणतीही मर्यादा नाही.

नक्कीच, या मार्केटच्या अतिप्रचंड डेटाचे विविध प्रकारे अनालिसिस करायला सॉफ्टवेअर अत्यावश्यक असते.

उदाहरणार्थ : ज्याप्रमाणे 5723 X 4916 करण्यासाठी जसा कॅल्क्युलेटर लागतो.

होय. असे अनेक जण आहेत जे फक्त हाच पूर्णवेळ व्यवसाय करतात.

नक्कीच. शेअर ट्रेडिंग ही अतिरिक्त उत्पन्नाची संपूर्ण कायदेशीर अशी एक उत्तम सुसंधी आहे.

पण त्यासाठी त्याचे परीपूर्ण शास्त्रीय शिक्षण घेणे अत्यावश्यक आहे.

end of section

LOCATION

आपल्या क्लासचा पत्ता...

( Meeting by Prior Appointment only )

If you believe in YOURSELF, you can make anything happen

Dr. Deepak Gokhale

Share Market Classes, 1116/B, Ganga Niwas, Opp. Chakan Oil Depot, Near Nimbalkar Talim Chouk (Sujata Mastani), Sadashiv Peth, Pune Maharashtra 411030

Google Map

end of section

PLEASE CALL AND BOOK YOUR SEAT NOW

Share Market Course फीज : रुपये 4950 /=

Share Market OFFLINE Course फीज : रुपये 4950 /=

Share Market OFFLINE Course फीज : रुपये 4950 /=

Time Remained for the Batch

Days
Hours
Minutes
Seconds
Admission Closed...

VERY IMPORTANT : Please Call and Confirm BEFORE Booking your Seat...

Scan QR Code OR use UPI Address to pay Rs. 450/= to book your seat

Scan QR Code OR use UPI Address to pay Rs. 450/= to book your seat

या कोर्सला अटेंड केलेल्यांनी आपल्या दोन्ही सॉफ्टवेअरना कोर्स झाल्यावर पंधरा दिवसांच्या आत एकत्रित घेतल्यास त्यावर 50% खास डिस्काऊंट…..
सॉफ्टवेअरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा : [PRODUCTS]
या कोर्सला अटेंड केलेल्यांनी आपल्या दोन्ही सॉफ्टवेअरना कोर्स झाल्यावर पंधरा दिवसांच्या आत एकत्रित घेतल्यास त्यावर 50% खास डिस्काऊंट…..
सॉफ्टवेअरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा [PRODUCTS]

Time Remained for Batch

Days
Hours
Minutes
Seconds
Admission Closed...

आपल्या पुढील बॅचच्या माहितीसाठी आपण कृपया 98220 6 8840 वर कॉल करावा....

या कोर्सला अटेंड केलेल्यांनी आपल्या दोन्ही सॉफ्टवेअरना कोर्स झाल्यावर पंधरा दिवसांच्या आत एकत्रित घेतल्यास त्यावर 50% खास डिस्काऊंट…..
सॉफ्टवेअरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा : [PRODUCTS]
या कोर्सला अटेंड केलेल्यांनी आपल्या दोन्ही सॉफ्टवेअरना कोर्स झाल्यावर पंधरा दिवसांच्या आत एकत्रित घेतल्यास त्यावर 50% खास डिस्काऊंट…..
सॉफ्टवेअरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा [PRODUCTS]

मर्यादित जागांमुळे First Come First Serve

त्यामुळे आपणास सुटेबल बॅच निवडून आपली सीट अगदी लगेच बुक करा...

UnLock your personal power and potential to take YOU to the next level

Do Visit This Page Regularly to Know About Course Schedule

Schedule

( Click Highlighted Date to see Schedule )

( Tap Highlighted Date to see Schedule )

Time Remained to Close Admission

For 16 FEB - Mutual Fund Course

Days
Hours
Minutes
Seconds
Admission Closed...

For 27-28-29 MAR - Share Market Course

Days
Hours
Minutes
Seconds
Admission Closed...

For 20 OCT - Mutual Fund Course

Days
Hours
Minutes
Seconds
Admission Closed...

For 26-27-28 JUL - Share Market Course

Days
Hours
Minutes
Seconds
Admission Closed...

Hurry... the Time is Running Out... Running Out... Running Out...

Book Your Seat Now...

Registration Fee : Rs. 500 /=

Secured Online Payment Through INSTAMOJO

कोर्स फीमधून रजिस्ट्रेशन फी वजा केली जाईल

IMPORTANT : Please Call and Confirm BEFORE Booking your Seat

IMPORTANT : Please Call and Confirm BEFORE Booking your Seat

Registration Form

( Secured Payment Through INSTAMOJO )

कोर्स फीमधून रजिस्ट्रेशन फी वजा केली जाईल

end of section

PRODUCTS

Available only for Desktop

Meta-Chart-Setup-Title Small

Meta-Chart® Professional

Advanced Charting Software One Time Price Rs. 7450 /=
Meta-Chart® Professional
Click Here to Download
Meta-Data-Setup-Title-Smal

Meta-Data®

Free with Meta-Chart® Professional Subscription for One Year Rs. 1950 /=
DSS-Navigator-Title-Smal

DSS Navigator Scanners

Securities Analysis System included with Meta-Chart® Professional
DSS Navigator Scanners
Click Here to Download
Trade-Secret-Setup-Title-Smal

Trade-Secret®

One Time Price Rs. 7450 /= Subscription for One Year Rs. 1950 /=

Meta-Chart® Professional

Rs. 7450 /=

Meta-Datat®

Trade-Secret®

Rs. 7450 /=

Meta-Data® Subscription Renewal : Rs. 1950/=

Trade-Secret® Subscription Renewal : Rs. 1950/=

सुट्टी घ्या... बुट्टी मारा... या चार दिवसात जीवनप्रवाह बदला...

tell everyone about www.shareguru.net

Share on facebook
Share on whatsapp
Share on linkedin
Share on twitter
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Call Now Button

काहीतरी अगदी महत्वाचे...

आपण जर या आपल्या क्लासचे माजी स्टुडंट असाल आणि आपल्या कोणा नातेवाईक अथवा मित्र/मैत्रिणीने जर आपल्या सुचवण्यावरून हा आपला क्लास केला तरं आपण इतक्या अगत्याने या आपल्या क्लासचे नाव त्यांना सुचवल्याबद्दल आपणास Rs. 250/= सन्मानधन प्राप्त होईल. त्याच बरोबर त्यांनाही कोर्स फीमधे त्वरित Rs. 250/= ची सूट दिली जाईल… (T&CA)

डॉ. दिपक गोखले

शेअर मार्केटचा अभ्यास…
अहो पण म्हणजे नेमकं काय ???
.
मंडळी…..
शेअर मार्केट हा आपल्यापैकी बहुतेजनांसाठी दूरचा दिवा असतो…..
.
हो ना ?
.
शेअर मार्केट हा सट्टा आहे, जुगार आहे….. पैसे घालवायची(च) जागा आहे….. इथे व्यवसाय करणं हे फक्त श्रीमंतांच(च) काम आहे….. यासाठी अकाउंट्सचं ज्ञान हवं….. इत्यादी इत्यादी अनेकानेक (ठामम्ठाम) गैरसमजात गुरफटलेली मंडळी मी वर्षानुवर्ष पहात आलेलो आहे…..
.
पण खरंच असं आहे का ?
.
चला तर मग आपण शेअर मार्केटकडे थोड्या वेगळ्या नजरेने बघू…..
.
इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे या इथेही अभ्यासाची, विषय मुळापासून समजून घ्यायची आणि महत्वाचे म्हणजे वेगळ्या दृष्टीकोनाची गरज असते….
.
आता अभ्यास म्हणजे काय ? तर शेअरचे फंडामेंटल अनालिसिस किवा टेक्निकल अनालिसिस…
.
पण एखादी कंपनी कितीही जरी फंडामेंटली मजबूत असली तरीही तिचा शेअर हा मार्केटमध्ये वर खाली होतच असतो. कोण म्हणेल की क्रूड ऑईल चांगले नाहीये ? पण ते सुद्धा जर 120 डॉलर वरून 50 डॉलरवर येतं, सोनं 3100 वरून 2600 वर आलेलं दिसतं तर तिथे कंपन्यांच्या शेअर्सबद्दल काय सांगावं ? म्हणूनच केवळ फंडामेंटली मजबूत आहे या विश्वासावर बँका, आयटी, फार्मा, ऑटो वगैरे अनेक क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअर घेतलेल्या आणि अशा कंपन्यांमध्ये आत्यंतिक चढ उतार झाल्यामुळे आपली गुंतवणूक धोक्यात येऊनही अट्टाहासाने ती सपशेल नुकासानातली किंवा जुजबी नफ्यातली गुंतवणूक महिनोंमहिने तशीच पहात बसणारे अनेकानेक जण आपल्याला दिसतात…..
.
इथं एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतक्या साऱ्या कंपन्यांची बॅलन्स शिट, पीई / ईपीएस वगैरे रेशो, मॅनेजमेंटची विश्वासार्हता, प्रॉडक्टचा बाजारातील ग्रोथ रेट, कंपनीची पत, देशाची अर्थव्यवस्था, जागतिक बाजारांचे विस्लेषण, बजेट, राष्ट्रीय उत्पन्न, पतधोरण, डॉलर /ऑइल च्या किमतीतील चढउतार, रिझर्व बँकेचे निर्णय, सरकारी धोरणं या आणि अशा अनेक बाबी तपासून मग निर्णय घेण्याची क्षमता, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, त्यासाठी अत्यावश्यक असलेलं ज्ञान आणि अनुभव आपल्यात खरोखरच आहे का याचं निष्पक्ष शुद्ध आणि स्वत:शी प्रामाणिक राहून आत्मपरीक्षण करणे खूपच गरजेचे असते…..
.
यावर उपाय(!) म्हणून बरेचजण या विषयाला वाहिलेल्या वेबसाईट्स पहातात, पेपर / मासिकं  वाचतात, टीव्ही चॅनल बघतात, ब्रोकरचे सल्ले घेतात, मित्रांचं ऐकतात….. किंवा “मला वाटतय…..” या भूमिकेतून निर्णय घेतात….. पण…..
.
इतकं सारं करून शेअर घ्यायला जावं तर भलतच चित्र दिसतं….. मग “आम्ही शेअर घेतला की तो पडतो आणि विकला की तो चढतो” अशी दुख-दर्दभरी वाक्य आपल्याला कायमच ऐकायला मिळतात…..
.
मग याला काही उत्तर आहे का नाही ? आहे ना….. अगदी नक्की आहे…..
.
आणि ते म्हणजे टेक्निकल अनालिसिस…..
.
याचं माझं कारण असं की आपण नेहमी मान खाली घालून नम्रपणे मार्केटला फॉलो करावं. मार्केट नेहमीच सुप्रीमो असतं. मार्केट नेहमीच बरोबर असतं. मार्केटला जर वाटलं की (उदाहरणार्थ) टाटा मोटर्सच्या शेअरला वर न्यावं तर आपण टाटा मोटर्सचा शेअर विकत घेतला पाहिजे आणि मार्केटला जर वाटलं की टाटा मोटर्सच्या शेअरला पाडावं तर आपण टाटा मोटर्सचा शेअर गपगुमान विकून मोकळं झालं पाहिजे…..
.
मग या ठिकाणी ती कंपनी किती चांगली आहे किंवा तिचे फंडामेंटल्स किती उत्तम आहेत या चर्चा निरर्थकच ठरतात…..
.
हे कसं आहे तर “किती वाजले ?” असं जर कोणी विचारलं तर आपली नजर झटकन घड्याळाकडे जाते. मग आपण सूर्याच्या पोझिशनकडे बघत नाही, वाळूत काठी रोवून सावलीवरून अंदाज बांधत नाही, मित्र / नातेवाईक / शेजारी यांच्याशी चर्चा करत नाही किंवा “मला वाटतय…..” या भूमिकेतून अंदाजपंचे उत्तर देत नाही. आपण फक्त आणि फक्त घड्याळच बघतो. हो ना ?
.
हेच टेक्निकल अनालिसिस आणि आपल्याला फक्त हेच करायचंय. जेव्हा जेव्हा आपल्याला शेअर घ्यायचाय किंवा विकायचाय तेव्हा तेव्हा आपण फक्त आणि फक्त चार्ट बघायचाय…..
.
पण असंच का ?
.
तर इथं हे “मार्केट” म्हणजे नेमकं काय आहे ते आपण पाहू. या “मार्केट” मधल्या खेळाडूंचे दोन गट करता येतील. पहिल्या गटात किरकोळ रकमा घेऊन आलेले तुम्ही-आम्ही ज्यांना “सामान्य गुंतवणुकदार” या नावाने ओळखले जाते. तर दुसऱ्या गटात असतात कोट्यावधी-अब्जावधी रुपयांची पाशवी आर्थिक ताकद असलेले FII, DII, HNI, म्युचूअल फंड्स वगैरे सारखे बलाढ्य धनदांडगे मातब्बर……
.
सहाजिकच या खेळात मार्केटला वळवण्याची वाकवण्याची ताकद दुसऱ्या गटात असणार हे अगदी उघड आहे. त्यामुळेच आपण एक सर्व बाजूने दुबळे (अति)”सामान्य गुंतवणूकदार” आहोत हे सर्वप्रथम नम्रपणे मान्य करणं गरजेचं असतं आणि हे एकदाका मान्य केलं की त्या दुसऱ्या शक्तिशाली गटाला फॉलो करणं एवढच आपल्या हातात उरतं…..
.
पण ही बडी मंडळी काय करणार आहेत हे ती आपल्या कानात येऊन सांगणार नाहीयेत. पण ही बडी मंडळी ज्या ज्या बाय किंवा सेलच्या अॅक्शन्स घेतात त्या सर्व शेअर मार्केटच्या माध्यमातूनच. त्यामुळे मार्केट या अॅक्शन्सची नोंद ठेवतं आणि वेळोवेळी ती प्रसिद्ध करतं ज्याला म्हणतात “मार्केट डेटा”. या “मार्केट डेटा” चं चित्रात किंवा चार्टमध्ये रुपांतर आणि त्या चार्टचा अभ्यास / अनालिसिस याला म्हणतात “टेक्निकल अनालिसिस”. हे बरचसं मार्केटच्या कार्डीओग्राम प्रमाणेच असतं…..
.
मान्य करतो की इतर कोणत्याही शास्त्राप्रमाणेच अंदाजे 300 वर्ष जुनं असलेलं हे शास्त्रही परफेक्ट नाहीये. पण मार्केटची दिशा कळायला याने नक्कीच मदत होते. गाडीच्या टायरकडे फक्त बघून कोणीही सांगू शकणार नाही की आत्ता यात हवा किती आहे ते. तिथे मीटर लाऊन मोजमाप करायलाच हवे ना ? त्याचप्रमाणे शेअर विकत घेताना आणि विकताना त्याचे मोजमाप चार्टवर करणं आत्यंतिक गरजेचं ठरतं…..
.
इथं एक अतिशय महत्वाचा मुद्दा….. चार्ट हे मार्केटप्रमाणे वाटचाल करतात. पण….. मार्केट हे चार्टचं गुलाम नसतं….. त्यामुळे कितीही काटेकोर चार्ट अनालिसिस केलं आणि आपली पोझिशन घेतली तरी बाह्य गोष्टींच्या प्रभावामुळे हे मार्केट कधीही अचानक आपली दिशा बदलून उलटी वाटचाल करू शकते. याने आपली गुंतवणूक धोक्यात येऊ शकते आणि आपले नुकसानही होऊ शकते…..
.
पण हे आधीच ओळखून आपण जर अत्यावश्यक अशा “STOP-LOSS” टेक्निकचा वापर केला तर आपले नुकसान आपण नक्कीच मर्यादित करू शकतो…..
.
हे नुकसान गृहीत धरून आणि ते कमीतकमी कसे होईल हे पाहून Calculated Risk घेऊन जर धाडसी पावले (पण शास्त्रोक्त पद्धतीने) टाकली तर निश्चितच हे मार्केट आपल्याला दोन्ही हाताने भरभरून दिल्याशिवाय रहात नाही…..
.
मग चला तर अशा या मार्केटची, त्यात वापरायच्या तंत्र-मंत्रांची अगदी व्यवस्थित ओळख करून घेऊया आणि एका दमदार नव्या अनोख्या आयुष्याला उत्साहाने सुरवात करुया…..
.
.
डॉ. दिपक गोखले
( 98220 6 8840 )
.

.
वेळापत्रक…..
.
FUTURES and OPTIONS
शनिवार 12 AUG – 11:00am ~ 08:00pm…..

.
TECHNICAL ANALYSIS
रविवार 13 AUG – 11:00am ~ 08:00pm…..

.

छोट्या छोट्या ब्रेक सह….. अगदी आरामात…..
तेही अगदी सहज साध्या सोप्या सरळ मराठी भाषेत….. अनेक उदाहरणांसोबत…..
.
(मर्यादीत जागा….. त्यामुळे FCFS)
.
.
.
रजिस्ट्रेशन फी : Rs. 450 /=  
.

पेमेंट लिंक : [Pay through INSTAMOJO

.

कोर्स फीमधून रजिस्ट्रेशन फी वजा केली जाईल…

.

क्लासला येण्यापूर्वी लाइट जेवण करून घ्यावे.. सोबत पेन, नोटबुक आणि कॅलक्यूलेटर असावा.

.

.
अजून एक महत्वाचे…..
.
या कोर्सला अटेंड केलेल्यांनी आपल्या दोन्ही सॉफ्टवेअरना कोर्स झाल्यावर पंधरा दिवसांच्या आत एकत्रित घेतल्यास त्यावर 50% खास डिस्काऊंट…..
.
सॉफ्टवेअरबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी  क्लिक करा PRODUCTS मेनू 
.
महत्वाचे : या कोर्ससाठी शेअर मार्केटचे अगदी थोडे-फार बेसिक ज्ञान असणे अत्यावश्यक…..
.
आपणास या संदर्भात काहीही शंका असल्यास आपण 98220 6 8840 या माझ्या मोबाईल नंबरवर माझ्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता…..
.
( पण कृपया SMS, WhatsApp, FB Messege वगैरे अजिबात नको ही नम्र विनंती )
.
.
– डॉ. दिपक गोखले
( 98220 6 8840 )
. Pune – 411 030
.

Terms and conditions

Introduction : Welcome to our website. By accessing and using our site and the Softwares, you agree to comply with the following terms and conditions.

Use of the Site : You agree not to use the site for any unlawful purposes.

Intellectual Property : All content on this site is owned by us or our licensors.
You may not reproduce, distribute, or create derivative works from our
content without our permission.

Refund Policy : No Refund after the Registration of the software that you purchase, in your name.

Cancellation Policy : No Cancellation after the Registration of the software that you purchase, in your name.

Disclaimer : The Signals and other things provided within the Softwares are only for the education purpose. Any action/position taken by you will strictly be at your own risk and will completely be your own responsibility. ShareGuru.Net or any person or persons/company/association/firm etc. related, either directly or indirectly, will NOT be having any responsibility of any kind upon the consequences.

We reserve the right to modify these terms at any time. Changes will be effective immediately upon posting on the site.

If you have any questions about these terms, please contact us. 

Privacy Policy

Introduction : We value your privacy and are committed to protecting your personal information. This Privacy Policy outlines how we collect, use, and safeguard your data.

Personal Information that we collect : Name, email address, mobile number etc.

Usage of your Personal Information : For the Registration of the Softwares that you purchase.

Data Security : Youe personal data is secured with us. We do not share any of your personal information to anybody for any reason.

If you have any questions or concerns about this Privacy Policy, please contact us at [your contact information.